मुंबई: पर्यटन विकास आराखड्यात मुळ वास्तूचे सौंदर्य अबाधित राहील अशी कामे प्रस्तावित करा - मंत्रालयातील बैठकीत निर्देश
Mumbai, Mumbai City | Feb 8, 2024
पर्यटन विकास आराखड्यामध्ये श्रीक्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यानुसार कामे करताना मुळ वास्तू आणि परिसराच्या सुशोभिकरणाची कामे करताना नैसर्गिक रंग वापरून, बांधकामाचे साहित्य देखील पर्यावरण पूरक वापरण्यावर भर द्यावा, या परिसराचे मूळ सौंदर्य अबाधित राहील अशी कामे प्रस्तावित करावीत. प्रशासनाने हे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश