सातारा: हुतात्मा स्मारक बांधकाम होऊन पवई नाका परिसरात विनापरवाना बॅनर लावल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाला नगरपालिकेची नोटीस
Satara, Satara | Oct 17, 2025 सातारा शहरात शिवसेना शिंदे गटाने पवई नाका हुतात्म स्मारक बांधकाम भवन बॉम्बे स्टोन चौक आदी ठिकाणी विनापरवाना 42 बॅनर लावल्या प्रकरणी सातारा नगरपालिकेने एक लाख 68 हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावल्याची माहिती शुक्रवारी दुपारी बारा वाजता दिली.