मोर्शी: शिरखेड फाट्या जवळील चारगड नदीचे पुलावर, दुचाकीला ट्रकची धडक लागून बँक अधिकाऱ्याचा मृत्यू
Morshi, Amravati | Aug 29, 2025
मोर्शी अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील शिरखेड फाट्याजवळ चारगड नदीच्या पुलावर, दिनांक 28 ऑगस्टला सायंकाळी साडेसात ते आठ...