हातकणंगले: तारदाळ येथे बंद घरातील तिजोरी फोडुन ५ लाख ९२ हजारांचा ऐवज लंपास, पोलिसांत गुन्हा दाखल
Hatkanangle, Kolhapur | Aug 17, 2025
तारदाळ येथील शितल राजाराम मगदूम वय ४८ रा.मगदूम मळा यांच्यासह दोन घरांमध्ये एकाच रात्रीत घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे...