जालना: मंठा: लोकमत मराठवाडा गौरव पुरस्काराने सतीशराव निर्वळ यांचा सन्मान..
Jalna, Jalna | Apr 6, 2026 लोकमत मराठवाडा गौरव पुरस्काराने सतीशराव निर्वळ यांचा सन्मान.. आज दिनांक 5 रविवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी लोकमत मीडिया समूह तर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमत मराठवाडा गौरव पुरस्कार यंदा दिमाखात प्रदान करण्यात आला. चिकलठाणा विमानतळासमोरील हॉटेल हयात पॅलेस येथे हा सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मराठवाड्यातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. माजी उद