पाथ्री: स्कायमेटच्या अहवालाविरोधात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन : स्कायमेट विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांनी स्कायमेटच्या विरोधात 20 ऑक्टोबर रोजी जलसमाधी केले जलसमाधी आंदोलन. यावेळी स्कायमेटच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली