लातूर: जिल्हा क्रिडा संकुलात 1 रु.प्रवेश फी दिली नाही म्हणुन विद्यार्थी, खेळाडूंना मारहाण झाल्याचा व्हिडिओ होतोय तुफान व्हयरल
Latur, Latur | Aug 18, 2025
लातूर -लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी व संध्याकाळी फिरण्यासाठी...