जालना: जालन्यात भरदिवसा तरुणाला अमानुष मारहाणमारहाणीत गंभीर जखमी तरुणाचे नाव सुनील साळवे रा.आदर्शनगर जालना
Jalna, Jalna | Apr 27, 2026 जालना शहरात दिनांक 25 एप्रिल रोजी पुन्हा एकदा भर दिवसा मारहाणीची घटना घडली आहे. ज्यामध्ये एक तरुण आपल्या भाचीला शाळेतून दुचाकीवरून घरी घेऊन जात असतानाच रस्त्यामध्ये अडवून बेदम मारहाण करण्यात आली आहे.ही घटना सि.पी.दूध डेअरी जवळ सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान घडली असून यामध्ये या तरुणाला गंभीर दुखावत झाली आहे.त्या तरुणाचे नाव सुनील आकाश साळवे असून तो आदर्श नगर,रेवगाव रोड,जालना येथील रहिवासी असल्याचे समजते आहे.थोडक्यात माहिती अशी की सुनील साळवे हा तरुण त्याची भाची हिला शाळेतून आपल्या घरी घेऊ