Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

सिल्लोड: दुचाकी व ट्रक अपघातात तालुक्यातील सारोळा येथील 27 वर्षीय तरुण ठार सिल्लोड ग्रामीण पोलिसात घटनेची नोंद

आज दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता सिल्लोड शहराजवळील स्वास्तिक लॉन्स जवळ ट्रक व दुचाकीच्या अपघातामध्ये 27 वर्षीय तरुण अक्षय वराडे राहणार सारोळा या तरुणाच्या अपघाती निधन झाले आहे सदरील घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी घेतली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे