नांदेड: पालकमंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बंजारा समाजाचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले
Nanded, Nanded | Sep 17, 2025 हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला st प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी समाजातील दोन जणांनी सहा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण सुरु केले होते. आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी 4 च्या दरम्यान पालकमंत्री अतुल सावे यांनी उपोषण स्थळी भेट बंजारा समाजाच्या मागण्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे, मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. समाजाचे प्रश्न मार्गी लावन्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी दिले. एड प्रदीप राठोड म्हणाले