वणी: घराच्या कपाटातील 40 हजार रुपयाची रक्कम नेली चोरून महिलेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल मोहोर्ली येथील घटना
Wani, Yavatmal | Oct 19, 2025 घराच्या कपाटात ठेवून असलेले नगदी चाळीस हजार रुपये महिलेने चोरून नेले याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून वनी पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे