शिरोळ: अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिस प्रशासनाशी सहकार्य करावे कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पो नि रविराज फडणीस यांचे आवाहन
Shirol, Kolhapur | Aug 23, 2025
कुरुंदवाड शहर व परिसरातील गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या वतीने...