20 जानेवारीला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पैश्याच्या वादातून एका युवकावर काही गुंडानी जीवघेणा हल्ला केला यामध्ये मध्यस्ती करायला आलेली त्याची आई जखमी झाली आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आरोपींनी पैशाच्या वादातून हा हल्ला केल्याची माहिती पीडित युवकाने दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून याबद्दलची सविस्तर माहिती पीडित युवकाने दिली आहे