वायगाव येथे कार ची दुचाकी धडक आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात निष्काळजी बनविणे वाहन चालवू दिल्याची कारवाई 24/12/2025 रोजी सायंकाळी न 07/15 वा दरम्यान मी माझ्या दुचाकी क्र. MH 24 BJ 96345 या गाडीने जात असताना वायगाव च्या आधी (वायगाव चौक पासुन 500 मीटर आधी) एका भरधाव ईसमाने त्याचे ताव्यातील चार चाकी टवेरा कंपनीची गाडी क्र. MH 05 AX 7696 ही भरधाव वेगाने निष्काळजीपणाने चालवुन धडक दिली,