महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी 13 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता प्रभाग क्रमांक तेरामधून आज महायुतीच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यात महायुतीचे उमेदवार अनुक्रमे नितीन सपके, सुरेखा तायडे, प्रफुल्ल देवकर आणि आधीच बिनविरोध निवडून आलेल्या वैशाली पाटील यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पहा वृत्तांत.