कोरेगाव: चिमणगाव येथे चोरट्यांनी विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Koregaon, Satara | Sep 11, 2025
कोरेगाव तालुक्यात चोऱ्यांचे सत्र सुरू असून ग्रामीण भागातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. बुधवारी मध्यरात्री चिमणगाव येथे...