जालना: विकासाचा ठसा शून्य, नावांवर राजकारण फुल्ल! नगरसेवक फारूक तुंडीवालेंचा सभागृहात भाजपला थेट इशारा..
Jalna, Jalna | Apr 7, 2026 विकासाचा ठसा शून्य, नावांवर राजकारण फुल्ल! नगरसेवक फारूक तुंडीवालेंचा सभागृहात भाजपला थेट इशारा.. आज दिनांक 7 मंगळवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या सभागृहात आज जोरदार राजकीय धुरळा उडाला. शहरातील प्रलंबित विकासकामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा पुढे करताच, नगरसेवक अॅड. फारुख तुंडीवाले यांनी अक्षरशः आक्रमक पवित्रा घेत भाजपला धारेवर धरले. मौलाना आझाद मैदानाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा उकरून काढत भाजप सदस्या