Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

देवळी: पुलगावच्या रस्त्यांवर शिस्तीचा गजर; सर सलामत तर सर्व काही सलामत'; RTO ने बाईक रॅलीतून हेल्मेट वापराचा जनजागर

Deoli, Wardha | Jan 20, 2026
वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वर्धा जिल्हा आरटीओ विभागाने कंबर कसली आहे. रस्ता सुरक्षा मोहिमेच्या अंतर्गत आज पुलगाव शहरात एका भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 'हेल्मेट' आणि 'सुरक्षित ड्रायव्हिंग' हा संदेश या रॅलीच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यात आला. असल्याचे आज 20 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे

MORE NEWS