सेनगाव: शहरात पोलीस स्टेशनच्या वतीने सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
सेनगांव पोलीस स्टेशनच्या वतीने आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन सेनगांव शहरात करण्यात आले. या स्पर्धेमध्ये शिक्षक कर्मचारी,व्यापारी,पत्रकार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी केंद्रे व सेनगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या उपस्थितीत आज मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात