रिसोड: पंजाब मधून सुटका करून आणली 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी रिसोड पोलिसांची कारवाई
Risod, Washim | Nov 3, 2025 प्रेमाच्या जाळ्यात अडकवून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला पंजाबमध्ये नेल्याच्या घटनेच्या नंतर रिसोड पोलिसांनी सदर प्रकरणी एका नागरिकांच्या तक्रारीनंतर तातडीने गुन्हा नोंदवत सदर मुलीला पंजाब येथून सुटका करून आणली अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता दिली