नागपूर शहर: चिटणवीस सेंटर येथे पुस्तकाचे पोलीस आयुक्त यांच्या हस्ते अनावरण
14 सप्टेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास चिटणवीस सेंटर येथे माझी पोलीस महासंचालक तसेच माझी पोलीस आयुक्त यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीत अनावरण झाले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हे पुस्तक लिहिण्यामागचे कारण व अनुभव स्पष्ट केले आहे. अत्यंत उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला