दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान गोवर्धन घाट येथील गोदावरी नदीच्या पात्रामध्ये एका इसमाने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली मयत दीपक रामदास गजले वय वर्ष अंदाजे 45 राहणार सिडको गोपाल चावडी येथील रहिवासी असून घरगुती कारणावरून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मयत दीपक गजले यांचा मृतदेह गोवर्धन घाट गोदावरी नदीपात्रातून पोलीस मित्र पाण्याबाहेर काढला असून वजीराबाद पोलीस पुढील तपास करीत आहे