Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी

पुसद: माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय येथे सामाजिक संघटने तर्फे नवनिर्वाचित पुसद पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Pusad, Yavatmal | Aug 1, 2025
पुसद येथील माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय येथे दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती चे औचित्य साधुन पुसद येथील नवनिर्वाचित पत्रकार संघ,पुसद यांच्या 2025 करिता गठीत झालेल्या कार्यकारणी चा सत्कार करण्यात आला.