पोंभूर्णा: देवाला बुद्रुक येथील ग्राम रोजगार सेवकाला कामावर कमी करण्याचा घेतला गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव
Pombhurna, Chandrapur | Aug 29, 2025
देवाडा (बु.) येथील ग्रामरोजगार सेवकाकडून अनेक कामांच्या बाबतीत निष्काळजीपणा केले असल्याने व जॉब कार्डसाठी आर्थिक मागणी...