लोहा: सोनखेड बसस्थानक परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कार्यवाही करून सोनखेड पोलीसांनी 40 लाख 25 हजारांचा मुद्देमाल केला जप्त
Loha, Nanded | Oct 12, 2025 पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध रेती वाहतूक करणारे इसमानर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना दिले होते त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन सोनखेडचे सह.पोलीस निरीक्षक पांडुरंग माने हे पोलीस अधिकारी व आमदार यांचेसह हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की मौजे सोनखेड बस स्थानक येथे एक हायवा टिप्पर दगडगाव पेठ सांगवी मार्गे सोनखेड कडे येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी अधिकारी व अंमलदार दि १२ ऑक्टोबर रोजी रात्री ००:१० वा.गेले असत