लातूर: लातूर-जहीराबाद महामार्गलगत काटेरी झुडूपातून जखमी मोराची सुटका,पत्रकार जावेद मुजावर यांच्या कार्यातून माणुसकीचे दर्शन
Latur, Latur | Sep 10, 2025
लातूर-जहीराबाद महामार्गालगत असलेल्या केळगाव-लांबोटा वनउद्यान परिसरात आज संध्याकाळी सुमारे पाच वाजता काटेरी झुडपात...