अंबिका नगर परिसरातून 15 लाख रुपये किमतीचा चरस पकडला, आरोपींविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
आज रविवार 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मुकुंदवाडी पोलिसांनी माहिती दिली की, अंबिकानगर परिसरात पोलिसांना मिळालेल्या...