सोनपेठ नगरपालिकेच्या मतदानादरम्यान माजी आमदार व्यंकटराव कदम आणि आमदार राजेश विटेकर हे दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता शहरातील प्रभाग 10 मध्ये असलेल्या मतदान केंद्रावर समोरासमोर आले. यावेळी 17 नंबर फॉर्म भरून मतदान करण्यात यावे यासाठी त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.