कार्तिक एकादशी पौर्णिमा निमित्य विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या भारोसा_वढा येथील वर्धा_पैनगंगा नदीच्या पवित्र संगमावर आज दि 5 नोव्हेंबर ला 3 वाजता आ. देवराव भोंगळे यांनी भेट देत सर्वमंगलतेची कामना केली. यंदाही कार्तिक एकादशी पौर्णिमा निमित्याने विदर्भातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले.