हिंगोली: सचिन भाऊ साठे यांचे उद्याआगमन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे एबीएस क्रांती फोर्स सचिव सुनिल घनघाव यांचे आव्हान
हिंगोली उद्या दिनांक 2 नोव्हेंबर गोवार रविवारी रोजी सकाळी अकरा वाजता शासकीय विश्रामगृह येथे एबीएस क्रांती फोर चे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ साठे येणार आहेत तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी आढावा बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आव्हान आज दिनांक एक नोव्हेंबर वार शनिवारी रोजी सायंकाळी पाच वाजता केले आहे