हिंगोली: जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकरी संघटनेतर्फे सरकारच्या जीआरची होळी तुटपुंज्या नुकसानभरपाईचा निषेध
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज दिनांक १६ ऑक्टोबर, २ वाजता दरम्यान महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात नुकताच काढलेला शासन निर्णय (जीआर) शेतकरी संघटनांनी तीव्र शब्दांत फेटाळून लावला असून, या जीआरची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.