तुमसर: तालुक्यातील चुल्हाड व बपेरा परिसरात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याच्या कहर,धान उत्पादक शेतकरी अडचणीत #Jansamasya
Tumsar, Bhandara | May 23, 2025
तुमसर तालुक्यातील चुल्हाड व बपेरा परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी हंगामात धान पिकाची लागवड केली. मात्र गत...