देऊळगाव राजा: श्री बालाजी मंदिर येथे कोजागिरी पौर्णिमे निमित्त श्री व्यंकटेश स्तोत्राचे महिलांनी सामूहिक पारायण केले
देऊळगाव राजा दिनांक ६ ऑक्टोबर रोजी रात्री अकरा ते एक वाजे दरम्यान ग्रामदैवत श्री बालाजी महाराज मंदिर समोर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री वेंकटेश स्तोत्राचे महिलांनी सामूहिक पारायण केले .