केलीच पाडा येथे महावितरण कर्मचाऱ्यांचा शॉक लागून जखमी झाल्याची घटना घडली. खांबावर चढला असताना विद्युत पुरवठा रिटर्न आल्याने त्याला शॉक लावून खांबावर फेकून दिले त्यातच तो जखमी झाला या जखमी कर्मचाऱ्याला वाडा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . सुमित महाले असे महावितरण कर्मचाऱ्यांचे नाव आहे.