नगर: कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नका आमदार संग्राम जगताप नोटीसीच लवकरच उत्तर देतील उपमुख्यमंत्री अजित पवार
कोणीही पक्षाची विसंगत भूमिका घेऊ नये समाजामध्ये ते निर्माण व्हायला नको आज आज आपण पाहतो वेगवेगळ्या समाजामध्ये अंतर पडलेला दिसतं आता प्रत्येक समाजाला काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पक्षाने आमदार संग्राम जगताप यांच्याविरुद्ध नोटीस काढली आहे लवकरच ते त्याचे उत्तर देतील असं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले