7 वर्षांच्या आतिफ एजाज खान आणि 5 वर्ष अफान एजाज खानचा पहिला रोजा पूर्ण; कुटुंबीय व परिसराकडून कौतुकाचा वर्षाव.. आज दिनांक 2 सोमवार रोजी दुपारी बारा वाजता वाजता मिळालेल्या माहितीनुसार पवित्र रमजान महिन्यात जालना शहरातील रेहमानगंज परिसरात राहणाऱ्या 7 वर्षांच्या आतिफ एजाज खान आणि 5 वर्ष अफान एजाज खान या दोघा भावांच्या आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करून कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांचा अभिमान वाढवला आहे. एवढ्या लहान वयात दिवसभर काहीही न खाता-पिता संयमाने रोज