वाळवा: भाजपकडून होणाऱ्या इशारा सभेला जयंत पाटील यांचे उत्तर
Walwa, Sangli | Sep 29, 2025 जत चे भाजप आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सांगलीत संस्कृती बचा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यानंतर भाजपनेही त्यास प्रत्युत्तर म्हणून इशारा सभेचे आयोजन केल्याचे सांगितल्यानंतर जयंत पाटील साहेब यांनी काय प्रत्युत्तर दिले ते पहा