धुळे नगाव गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला दिलेल्या धडकेत अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.सदर जखमी मुलाचे नाव शिवांश धर्मेंद्र शुक्ला वय 16 अशी माहिती 22 नोव्हेंबर शनिवारी सायंकाळी सात वाजून 47 मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलीसांनी दिली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रं तीन नगाव गावाच्या बस स्थानक जवळ एका टी स्टॉल समोर रस्त्याच्या बाजूला इंटीकेटर लावून कार 28 सप्टेंबर 2025 रोजी उभी करण्यात आली होती. सोनगीरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा ट्रक क्र