मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वडाळा पूर्व येथील बीपीटी कॉलनी येथे नगरसेविका पुष्पा कोळी चषकाचे उद्घाटन
Mumbai, Mumbai City | Feb 20, 2024
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वडाळा पूर्व येथील बीपीटी कॉलनी येथे शिंदे गटाच्या माजी नगरसेविका पुष्पा कोळी यांच्या सौजन्याने नगरसेविका पुष्पा कोळी चषक आयोजित करण्यात आला आहे. या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन सोमवार, (ता.१९) फेब्रुवारी रोजी करण्यासाठी आले. यावेळी रणजित पाटील, संतोष जाधव, रवी भालेराव, विनायक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.