Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर विनयभंग आणि अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल, रविराज साबळे पाटील यांचा आणखी एक व्हिडिओ आला समोर ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 12, 2026
कोराडी पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज साबळे-पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांची प्रतिष्ठा मलिन करून त्यांची मानहानी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.​शिवाजी नगर, महादुला येथील रहिवासी हेमलता ठाकूर यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ठाकूर या बावनकुळे कुटुंबाच्या निकटवर्तीय सहकारी आहेत.