जालना: अंबड उपजिल्हा रुग्णालयात दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर जालना जिल्ह्यात व्हायरल
Jalna, Jalna | Jun 12, 2026 आज दिनांक 12 जून 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील अंबड उपजिल्हा रुग्णालयात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ही घटना काल दिनांक 11 जून रोजी उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे घडली असून या हाणामारीचे कारण अद्या स्पष्ट झालेले नाही तसेच यानामारी करणारे कोण होते हे सुद्धा स्पष्ट झाले नाही,मात्र रुग्णालयात असलेल्या एका रुग्णालय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून रुग्णांच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.