माजलगाव: सिंदफना नदीपात्रात नागडगाव येथे पोलिसांनी चोरटी वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडला, ७ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त
Manjlegaon, Beed | Aug 13, 2025
माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंदफणा नदी पात्रात नागडगाव येथे चोरटी वाळू वाहतूक करताना अर्जुन...