Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
Cm
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Pm
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
बाढ़

जालना: खरडी यार्ड रिमॉडेलिंगमुळे रेल्वे वाहतुकीत बदल; जालना जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबई प्रवासात अडचणी

Jalna, Jalna | Apr 22, 2026
मध्य रेल्वेकडून कल्याण ते कसारा दरम्यान तिसर्‍या मार्गाच्या कामाशी संबंधित खरडी यार्ड रिमॉडेलिंगची महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली आहेत. बुधवार दि. 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कामासाठी 25 आणि 26 एप्रिल 2026 रोजी विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून, त्यामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या धावण्यात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा सर्वाधिक फटका जालना जिल्ह्यातील मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे.
जालना: खरडी यार्ड रिमॉडेलिंगमुळे रेल्वे वाहतुकीत बदल; जालना जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबई प्रवासात अडचणी - Jalna News