Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: वालसावंगी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत केला जल्लोष साजरा

Bhokardan, Jalna | May 4, 2026
आज दिनांक चार मे 2016 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला आहे कारण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 3 राज्यांमध्ये भाजपाच्या एक हाती सत्ता हातात आली आहे, त्याबद्दल कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडत हा जल्लोष साजरा केला आहे.