पारशिवनी: टेकाडी येथे साईबाबा आश्रमशाळेत नविन मंदीरात तिन दिवसिय उत्सवाने श्री साईबाबा मुर्तीची स्थापना करण्यात आली.
टेकाडी येथे साईबाबा आश्रमशाळेत नविन मंदीरात तिन दिवसिय उत्सवाने श्री साईबाबा मुर्तीची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी महशुल मंत्री बाबनकुळे, राज्यमंत्री अँड जैस्वाल सह अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.