मिरज: कोल्हापूर खंडपीठ मंजूर, जिल्हा न्यायालयाच्या आवारात वकिलांचा जल्लोष ;संघटनेच्या बैठकीमध्ये अभिनंदनाचे पाच ठराव मंजूर
Miraj, Sangli | Aug 2, 2025
सांगली कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ मंजूर झाल्याबद्दल सांगली येथील वकिलांनी अतिषबाजी करत आणि...