जळगाव: धरणगाव येथील श्री बैठकीसाठी जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी शिवसेना युवा सेना नेते निलेश चौधरी यांची मागणी
Jalgaon, Jalgaon | Aug 7, 2025
धरणगाव येथे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या श्री बैठकीस सदस्य जात असून यावेळी धरणगाव येथे रस्त्याची...