Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: वाडी हद्दीत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला ५ वर्षांची सक्तमजुरी

Nagpur Rural, Nagpur | Jul 8, 2026
पैशांच्या जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करणाऱ्या राजेश गोपाल मोहाड (वय ३३) या आरोपीला नागपूर जिल्हा न्यायालयाने ५ वर्षांची सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त ३ महिने सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.