तुळजापूर: तुळजापूर खुर्द परिसरातील वनविभागाच्या जागेत उभारण्यात येणार प्राणी संग्रहालय : आमदार राणाजगजितसिंह पाटील
Tuljapur, Dharavshiv | Aug 24, 2025
तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर खुर्द परिसरातील वनविभागाच्या जागेत प्राणीसंग्रहालय उभारले जाणार आहे.प्राणी संग्रहालयात...