भंडारा: २ दिवसांपूर्वी नाल्यातील पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचे प्रेत १ किलोमीटर अंतरावर आढळले, पलाडी शिंगोरी शेतशिवारातील घटना
Bhandara, Bhandara | Aug 22, 2025
भंडारा तालुक्यातील शिंगोरी येथील किसन भानुदास गायधने वय अंदाजे 35 वर्षे हा तरुण शेतकरी शिंगोरी पलाडी शेत शिवारातील...